Pune News : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वीजवाहिन्या भूमिगत करणार

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अभय अरण्य सोसायटी ते शिवशंभो नगर गल्ली क्रमांक एक या परिसरातील महावितरणच्या हवेतून जाणाऱ्या वीजवाहिन्या भूमिगत करण्यात येणार आहेत.
underground electric line

underground electric line

sakal

Updated on: 

पुणे - कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अभय अरण्य सोसायटी ते शिवशंभो नगर गल्ली क्रमांक एक या परिसरातील महावितरणच्या हवेतून जाणाऱ्या वीजवाहिन्या भूमिगत करण्यात येणार आहेत. या कामासाठी दोन कोटी ६० लाख रुपये खर्च होणार आहे. पुढील नऊ महिन्यांत काम पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

Loading content, please wait...