Pune News : ‘मसाप’मध्ये दहा वर्षांनी सत्तापालट

साहित्य वर्तुळाचे लक्ष लागलेल्या पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत विरोधकांच्या साहित्य संवर्धन आघाडीने विजय मिळवला.
Pune News : ‘मसाप’मध्ये दहा वर्षांनी सत्तापालट
Updated on

पुणे - साहित्य वर्तुळाचे लक्ष लागलेल्या पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत विरोधकांच्या साहित्य संवर्धन आघाडीने विजय मिळवला. अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष या पदांवर त्यांचेच तीनही उमेदवार विजयी झाले असून, त्यामुळे दहा वर्षांनंतर ‘मसाप’चे कारभारी बदलले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com