Prakash Javadekar : इमारतीसाठी पर्यावरणाचे नियम कडक करावेत : प्रकाश जावडेकर
Plastic Waste : इमारतींसाठी पर्यावरण नियम अधिक कडक करणे आवश्यक असून ‘ग्रीन बिल्डिंग’चे प्रमाण वाढवले पाहिजे, असे मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मांडले.
पुणे : ‘प्लॅस्टिक ही समस्या नाही. वापरलेल्या प्लॅस्टिकचे संकलन, वर्गीकरण होत नाही हीच समस्या आहे. इमारतीसाठी पर्यावरणाचे नियम आणखी कडक करण्याची आवश्यकता आहे. ‘ग्रीन बिल्डिंग’चे प्रमाण पाच-सात टक्के आहे, ते वाढले पाहिजे.