Crime News: छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीत किरकोळ वादातून तरुणावर दांडके-दगडांनी हल्ला; आई-वडिलांनाही मारहाण

संभाजी महाराज जयंती मिरवणुकीत किरकोळ वादातून तरुणावर दांडके, दगडांनी जीवघेणा हल्ला; आई-वडिलांनाही मारहाण, लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा
Festive Violence: Road Rage Dispute During Procession Leads to Brutal Assault

Festive Violence: Road Rage Dispute During Procession Leads to Brutal Assault

sakal

Updated on

तुळशीराम घुसाळकर

लोणी काळभोर : छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीदरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान भा़डणात झाले असून रूपांतर भांडणात झाले आहे. मोटारसायकल पुढे घेण्याच्या कारणावरून एका तरुणास दांडके आणि दगडांनी हल्ला केल्याने तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला वाचवण्यासाठी आलेल्या आई-वडिलांनाही मारहाण करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com