Pune News : पुणे महापालिकेतील शहर अभियंता वाघमारे सेवानिवृत्त, पावसकर यांच्याकडे नवी जबाबदारी

Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे आज सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी अनिरुद्ध पावसकर सोमवारी कार्यभार स्वीकारणार आहेत. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation

sakal

Updated on

पुणे : पुणे महापालिकेतील शहर अभियंता पदावरून प्रशांत वाघमारे हे आज (ता. ३०) सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आता अनिरुद्ध पावसकर हे पुढील शहर अभियंता म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. त्याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी काढलेले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com