Pratap Bhosale
sakal
उंडवडी - आयुष्यात अचानक आलेल्या गंभीर आजाराने अनेकांचे धैर्य खचते; मात्र तीव्र इच्छाशक्ती, जिद्द आणि कुटुंबीयांचा आधार मिळाला तर अशक्य वाटणाऱ्या संकटावरही मात करता येते. बारामती तालुक्यातील कारखेल येथील प्रताप रामदास भोसले यांच्या जीवनप्रवासातून याच गोष्टीचा प्रत्यय येतो.