Baramati News : मे-जून २०२७ पर्यंतचा टंचाई आराखडा तयार करा! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

राज्यात यंदा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन बारामती तालुक्यातील प्रशासनाने आतापासूनच सज्ज राहावे.
dcm sunetra pawar meeting

dcm sunetra pawar meeting

sakal

Updated on: 

बारामती - राज्यात यंदा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन बारामती तालुक्यातील प्रशासनाने आतापासूनच सज्ज राहावे. संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून मे-जून २०२७ पर्यंतचा टंचाई आराखडा तातडीने तयार करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.

Loading content, please wait...