Shashikant Shinde : सध्याचे सरकार हे राज्याची तिजोरी रिकामी करून आलेले सरकार; महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे दिले आदेश
'सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करून भरमसाठ पैसा निवडणुकीसाठी वापरला. त्यातूनच हे सरकार सत्तेवर आले. ५०-५० कोटी रुपये एका मतदारसंघावर खर्च केला.
पुणे - 'सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करून भरमसाठ पैसा निवडणुकीसाठी वापरला. त्यातूनच हे सरकार सत्तेवर आले. ५०-५० कोटी रुपये एका मतदारसंघावर खर्च केला. हा पैसा वापरला नसता तर आमच्या पक्षाचे अनेक आमदार विधिमंडळात दिसले असते.'