President Award : महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेबाबतचे पदक घोषित
महाराष्ट्र कारागृह विभागातील काही अधिकारी व कर्मचारी यांना स्वातंत्र्यदिन दि. 15 ऑगस्ट 2025 च्या औचित्यावर मा. राष्ट्रपतींकडून गुणवत्तापूर्ण सेवेकरिता पदक जाहीर करण्यात आले.
विश्रांतवाडी - महाराष्ट्र कारागृह विभागातील काही अधिकारी व कर्मचारी यांना स्वातंत्र्यदिन दि. 15 ऑगस्ट 2025 च्या औचित्यावर मा. राष्ट्रपतींकडून गुणवत्तापूर्ण सेवेकरिता पदक जाहीर करण्यात आले असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.