
पुणे - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले आहेत. विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. रवींदर कुमार झिलेसिंग सिंघल, पोलिस महानिरीक्षक दत्तात्रेय राजाराम कराळे, पोलिस महानिरीक्षक सुनील बळीरामजी फुलारी, समादेशक रामचंद्र बाबू केंद्रे यांना जाहीर करण्यात आले आहे.