Pune Crime Cases : पुण्यात यापूर्वी झालेल्या फाशीच्या शिक्षा व त्यांचा घटनाक्रम

पुण्यात आतापर्यंत घडलेल्या ८ प्रकरणात आरोपीना यापूर्वी फाशीच्या शिक्षा झालेल्या आहेत, त्यांचा घटनाक्रम खालीलप्रमाणे -
Death sentence

Death sentence

sakal

Updated on

1) जोशी-अभ्यंकर हत्या

जानेवारी १९७६ : देशात गाजलेल्या जोशी-अभ्यंकर हत्याकांडात राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप आणि मुनव्वर शाह या चौघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळल्यानंतर २७ नोव्हेंबर १९८३ रोजी या चौघांनाही पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com