CA Exam : पहिल्याच प्रयत्नात अवसरी खुर्द येथील अनुष्का झाली ‘सीए’; ग्रामस्थांतर्फे सत्कार

आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील अनुष्का शिंदे हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला.
Anushka Shinde

Anushka Shinde

sakal

Updated on

मंचर - आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील अनुष्का वैशाली शिंदे हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. तिच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करत अवसरी खुर्द गावातून सवाद्य मिरवणूक काढून तिचा गौरव केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com