Tanishka Phalphale
sakal
इंदापूर - गलांडवाडी नंबर १ (ता. इंदापूर) येथील तनिष्का आत्माराम फलफले हिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) या देशाच्या प्रतिष्ठित संशोधन संस्थेत यू. आर. राव उपग्रह केंद्र बंगलोर येथे प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.