Atharv Gawade
sakal
दावडी - पूर (ता. खेड) येथील सुपुत्र अथर्व गावडे यांची एफ-कॅट परीक्षेद्वारे भारतीय वायुदलात ३० वे स्थान मिळवून पहिल्याच प्रयत्नात फ्लाइंग ऑफिसर या पदावर निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे खेड तालुका आणि पूर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.