Valhe News : वागदरवाडीच्या सिद्धेशची पोलिस दलात निवड

वागदरवाडी (ता. पुरंदर) येथील शेतकरी कुटुंबातील सिद्धेश सुनील पवार (वय २१) याची पोलिसपदी निवड झाली आहे.
siddhesh pawar

siddhesh pawar

sakal

Updated on

वाल्हे - वागदरवाडी (ता. पुरंदर) येथील शेतकरी कुटुंबातील सिद्धेश सुनील पवार (वय २१) याची पोलिसपदी निवड झाली आहे. अपार कष्ट, सुविधांचा अभाव आणि प्रतिकूल परिस्थितींवर जिद्दीने मात करत सिद्धेशने पुणे ग्रामीण पोलिस दलात खुल्या प्रवर्गातून निवड मिळवत संपूर्ण गावाचा अभिमान वाढवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com