Kondhwa News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य! बोपदेव घाट दुर्घटनेनंतर केजे शिक्षण संस्थेकडून उपाययोजना; वाहतूक पोलिसांकडे केला पाठपुरावा

बोपदेव घाट परिसरातील दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गांभीर्याने समोर आला.
bopdev ghat tempo accident

bopdev ghat tempo accident

sakal

Updated on: 

कोंढवा - बोपदेव घाट परिसरातील दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गांभीर्याने समोर आला असून केजे शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीच्या तसेच दीर्घकालीन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. रस्ता रुंदीकरण, कायमस्वरूपी पोलीस व वाहतूक पोलिसांची नियुक्ती, शटलबस सेवेत वाढ, सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे, विद्यार्थ्यांचे समुपदेशन आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांशी समन्वय अशा बहुआयामी उपाययोजनांवर संस्थेने भर दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Siddhesh Raje
Bopdev Ghat Accident
bopdev ghat tempo accident
Horrific accident at Pune's Bopdev Ghat; tempo hits students at bus stop!