Private School Teacher Recruitment Age Limit Removed : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीतील वयोमर्यादेचे बंधन हटले; खाजगी शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

Clarity by School Education Department : महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी नियमावलीनुसार सरळसेवेसाठी कमाल वयोमर्यादा लागू नसल्याचे स्पष्ट; संभ्रम दूर झाल्याने पात्र उमेदवारांना होणार मोठा फायदा
Government resolution published by School Education Department, confusion cleared

Government resolution published by School Education Department, confusion cleared

Sakal

Updated on: 

पुणे : राज्यातील मान्यताप्राप्त खासगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये सरळसेवेने नियुक्त होणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादेचे बंधन लागू नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वयोमर्यादेच्या अटीमुळे भरती प्रक्रियेपासून दूर राहावे लागणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळला आहे. शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध करून क्षेत्रीय स्तरावरील संभ्रम दूर केला आहे.

Loading content, please wait...