Pune Expansion: पुणे महापालिकेला २३ गावांच्या विकास आराखड्याला हिरवा कंदील; पीएमआरडीएचा वादग्रस्त आराखडा रद्द

पुणे महापालिकेकडे २३ गावांच्या विकास आराखड्याची जबाबदारी; पीएमआरडीएचा वादग्रस्त आराखडा रद्द, तीन वर्षांत अंतिम योजना अपेक्षित
Development plan for 23 villages merged into Pune Municipal Corporation

Development plan for 23 villages merged into Pune Municipal Corporation

Sakal

Updated on

पुणे : महापालिकेत शहराच्या हद्दीलगतची २३ गावे समाविष्ट होऊन पाच वर्ष झाल्यानंतर या गावांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी अखेर मुहूर्त मिळाला आहे. या गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी इरादा जाहीर करणे आणि त्यासाठी नगर नियोजन अधिकाऱ्याचां नेमणूक करण्याच्या प्रस्तावास आज (ता. २२) मुख्यसभेने मंजुरी दिली आहे. पुढील तीन वर्षात विकास आराखडा अंतिम होणे अपेक्षित आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com