मानाचा पाचवा केसरी वाड्याचा गणपती पालखीत विराजमान

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 September 2019

मानाचा पाचवा गणपती...

केसरी-मराठा ट्रस्टच्या केसरीवाड्याच्या श्रींच्या मिरवणुकीत श्रीराम आणि शिवमुद्रा या पथकांनी वादन केले.

पुणे : केसरी-मराठा ट्रस्टच्या केसरीवाड्याच्या श्रींच्या मिरवणुकीत श्रीराम आणि शिवमुद्रा या पथकांनी वादन केले.

पारंपरिक लाकडी पालखीत बाप्पा विराजमान होते. दुपारी 12 वाजून 30 वाजता "केसरी'चे विश्‍वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: procession of Kesari Wada Ganpati in Ganesh Festival 2019