OBC Caste Census: ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी एल्गार : सोयंदेव गावातून मोहिमेला सुरुवात, प्रा. लक्ष्मण हाके यांचे संघटित होण्याचे आवाहन

ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी राज्यभर १०० एल्गार सभा; सोयंदेव गावातून मोहिमेला प्रारंभ, आरक्षण व प्रतिनिधित्व वाचवण्याचा निर्धार
The Call for Caste-Based Census: Prof. Laxman Hake Leads State-Wide Campaign

The Call for Caste-Based Census: Prof. Laxman Hake Leads State-Wide Campaign

Sakal

Updated on

सिंदखेड राजा : जातनिहाय जनगणनेसाठी ओबीसी समाजाने संघटित व्हावे असे आवाहन ओबीसी समाजाचे नेते प्रा.लक्ष्मण हाके यांनी केले आहे.ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी राज्यभर 100 सभांचा एल्गार पुकारण्यात आला असून या अभियानाची सुरुवात मराठवाड्याच्या सिमेलगत असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यातील सोयंदेव या गांवापासून करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com