

Agriculture Day celebrated at Ghodegao, Ambegaon with a focus on modern farming techniques and farmer recognition
Sakal
घोडेगाव : शेतक-यांना नवीन तंत्रज्ञान याबरोबरच रोटरी क्लबसारख्या सामाजिक संस्थांचे सहकार्य मिळणे गरजेचे आहे. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांसाठी नेहमीच पंचायत समिती मागे उभी राहील अशी ग्वाही पंचायत समितीचे सभापती कैलासबुवा काळे यांनी यावेळी दिली.