Lonavala Tourism : लोणावळा परिसरात पर्यटकांवर निर्बंध; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे प्रतिबंधात्मक आदेश
Monsoon Tourism : पावसाळी गर्दीमुळे होणाऱ्या संभाव्य अनुशासन बिघडवणाऱ्या घटनांना टाळण्यासाठी लोणावळ्यातील प्रमुख पर्यटनस्थळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
लोणावळा : लोणावळा परिसरातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हे आदेश दिले आहे.