Sinhgad Fraud News : शंभर कोटींच्या बिनव्याजी कर्जाचे आमिष; जाधवर संस्थेची ८७.६१ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार; नऱ्हे पोलिसांकडून तपास सुरू

शिक्षणसंस्थेला शंभर कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ८७ लाख ६१ हजार रुपये घेतल्याची तक्रार जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. सुधाकरराव जाधवर यांनी नऱ्हे पोलिस ठाण्यात केली.
fruad

fruad

sakal

Updated on: 

सिंहगड रस्ता - शिक्षणसंस्थेला शंभर कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ८७ लाख ६१ हजार रुपये घेतल्याची तक्रार जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. सुधाकरराव जाधवर यांनी नऱ्हे पोलिस ठाण्यात केली आहे. या प्रकरणी अनुप दिवेकर, आनंद दिवेकर आणि पूर्ण नाव व पत्ता माहीत नसलेल्या देशमुख नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते जून २०२६ दरम्यान घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com