Pune News : सोसायटीची सीमा भिंत कोसळून दोन रिक्षांचे नुकसान

पुणे शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या मंगळवार पेठेत एका सोसायटीची सीमा भिंत रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन रिक्षांवर कोसळली.
rickshaw loss by wall collapse

rickshaw loss by wall collapse

sakal

Updated on

पुणे - शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या मंगळवार पेठेत बुधवारी (ता. १६) पहाटे एका सोसायटीची सीमा भिंत रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन रिक्षांवर कोसळली. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र, दोन्ही रिक्षा ढिगाऱ्याखाली दबल्याने नुकसान झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com