Ashwini Vaishnav
sakal
- सुनील जगताप
उरुळी कांचन - उरुळी कांचन येथील प्रस्तावित मेगा रेल्वे टर्मिनल रद्द झाला आहे. अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच पुण्यामध्ये केली. हा प्रकल्प आता पुणे-मिरज लोहमार्गावरील आळंदी म्हातोबा या ठिकाणी होणार असल्याची माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली.