crimeSakal
पुणे
Pune Crime : स्पा सेंटरमध्ये अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय; महिलेवर गुन्हा दाखल
विमाननगरमधील एका स्पा सेंटरमध्ये अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचा प्रकार आला समोर.
पुणे - विमाननगरमधील एका स्पा सेंटरमध्ये अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्पा चालविणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.