Christian Community Protest in Pune : पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ख्रिश्चन समाजाकडून आंदोलन
Peaceful Protest by Christian Society in Pune : ख्रिस्ती समाजावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय आंदोलन करण्यात आले व त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.
Christian Leaders Protest Government Policies in PuneSakal
पुणे : आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन समाजाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे ख्रिश्चन फोरम व समस्त ख्रिस्ती समाजातर्फे पडळकर यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी आंदोलन करण्यात आले.