कोथरूड - बांगलादेशात हिंदू बंधू भगिनींवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी हुतात्मा राजगुरू स्मारक, करिष्मा चौक, कर्वे रोड कोथरूड येथे हिंदू रक्षण आंदोलन करण्यात आले. .भगवी टोपी व हातात भगवा झेंडा हातात घेऊन शेकडोंच्या संख्येने सहभागी झालेले लोक चौकात उभे होते. बांगलादेशी हटवा, हिंदू म्हणून सारे एक होवू अशा आशयाचे फलक हातात घेऊन आंदोलक उभे होते..चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. संथ गतीने वाहतुक सुरू होती. संध्याकाळी साडेपाच वाजता सुरू झालेले आंदोलन आठ वाजता थांबले..यावेळी अमेकांनी आपल्या भावना व्यक्त करत बांगलादेशात होत असलेल्या हिंदु अत्याचाराच्या घटनांचा निषेध केला. मानवी हक्क वाले यावर गप्प का असा सवालही करण्यात आला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.