jayashri shivekar and rajesh nalawade
sakal
आंबेठाण - खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील वेल्हावळे येथील भाऊ राजेश नलावडे आणि लग्नानंतर शिवेकर परिवारात दिलेली त्यांची बहीण जयश्री शिवेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन २०२४ च्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे.