रेल्वेची पुणे विभागासाठी ६०५ कोटी रुपयांची तरतूद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

केंद्रीय अर्थसंकल्पात पुणे विभागासाठी तरतुदी 

 • बारामती- लोणंद (५४ किलोमीटर) - तीन कोटी 
 • हडपसर स्थानक विकसन - तीन कोटी 
 • पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मची लांबी वाढविणे - एक कोटी 
 • रेल्वे गेट क्रॉसिंग- पुणे विभाग - दोन कोटी 
 • दौंड मार्गावर मांजरीजवळ पादचारी उड्डाण पूल उभारणे - सहा कोटी 
 • पुणे-मिरज मार्गावर लोहमार्गाची कामे करणे - तीन कोटी ४८ लाख 
 • पुणे स्थानकावरील पादचारी पुलाचे रुंदीकरण करणे - ११ लाख 
 • साताऱ्यात प्लॅटफॉर्मची लांबी वाढविणे - २८ लाख

पुणे - पुणे-मिरज-लोणंद लोहमार्गाच्या दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारने तब्बल ५५५ कोटींची तरतूद केली असून, हडपसर रेल्वे स्थानकासाठी दोन कोटी रुपयांचा टेकू दिला आहे. पुणे विभागातील रेल्वे प्रकल्पांसाठी सुमारे ६०५ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे विभागातून दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेशासाठी नव्या गाड्या सुरू न झाल्याबद्दल प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. दौंड-लोणावळा लोकल मार्गाबद्दलही आर्थिक अर्थसंकल्पात तरतूद झालेली नाही. 

केंद्रीय अर्थसंकल्पात पुणे विभागासाठी तरतुदी 

 • बारामती- लोणंद (५४ किलोमीटर) - तीन कोटी 
 • हडपसर स्थानक विकसन - तीन कोटी 
 • पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मची लांबी वाढविणे - एक कोटी 
 • रेल्वे गेट क्रॉसिंग- पुणे विभाग - दोन कोटी 
 • दौंड मार्गावर मांजरीजवळ पादचारी उड्डाण पूल उभारणे - सहा कोटी 
 • पुणे-मिरज मार्गावर लोहमार्गाची कामे करणे - तीन कोटी ४८ लाख 
 • पुणे स्थानकावरील पादचारी पुलाचे रुंदीकरण करणे - ११ लाख 
 • साताऱ्यात प्लॅटफॉर्मची लांबी वाढविणे - २८ लाख

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Provision of rupees 605 crore for Pune Railway Division