PSI Exam Result : पाटसच्या कृषिकन्येची फौजदार पदास गवसणी; अस्मिता केकाणचे कौतुकास्पद यश

दांडगी इच्छाशक्ती अन् कर्तृत्वाची साथ असेल तर यशाचं आभाळ कवेत आल्याशिवाय राहत नाही. अस्मिता मच्छिंद्र केकाण या शेतकरी कुटुंबातील मुलीने फौजदारपदाला घातली गवसणी.
Asmita Kekan
Asmita Kekansakal
Updated on

पाटस - दांडगी इच्छाशक्ती अन् कर्तृत्वाची साथ असेल तर यशाचं आभाळ कवेत आल्याशिवाय राहत नाही. याच जिद्दीच्या जोरावर पाटस (ता. दौंड) येथील अस्मिता मच्छिंद्र केकाण या शेतकरी कुटुंबातील मुलीने फौजदारपदाला गवसणी घातली. गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या अस्मिताची नातेवाइकांनी आणि ग्रामस्थांनी मिरवणूक काढली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com