Puja Khedkar Robbery : पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर मध्यरात्री दरोडा; नोकरानेच आखला कट!

Pune Aundh Theft Case : औंध येथील पूजा खेडकर यांच्या बंगल्यात नेपाळी नोकराने जेवणातून गुंगीचे औषध देऊन दरोडा टाकला आहे. चतु:शृंगी पोलिसांनी याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास पथके रवाना केली आहेत.
Shocking Robbery at Dismissed IAS Officer Puja Khedkar’s Aundh Residence

Shocking Robbery at Dismissed IAS Officer Puja Khedkar’s Aundh Residence

Sakal

Updated on

पुणे : औंध येथील नॅशनल हाउसिंग सोसायटीमधील वादग्रस्त बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बंगल्यात रविवारी (ता. ११) मध्यरात्री पडलेल्या दरोड्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी एका नोकरासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हे प्रकरण नेमके कसे घडले, याबाबत सखोल तपास करण्यात येत असल्याचे वरिष्ठ निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com