Pulse Polio Vaccination : पुण्यात रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम; ३.१२ लाख बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट

Pune Update : पुणे महापालिकेकडून रविवार, १२ ऑक्टोबर रोजी शून्य ते पाच वयोगटांतील ३ लाख १२ हजार बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, गृहभेटीद्वारे राहिलेल्या बालकांचे लसीकरण केले जाईल.
Pulse Polio Vaccination

Pulse Polio Vaccination

Sakal

Updated on

पुणे : पुणे महापालिकेकडून पल्‍स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्‍यात येणार असून, त्‍याद्वारे रविवारी (ता. १२) शहरातील शून्य ते पाच वयोगटांतील तीन लाख १२ हजार बालकांना पोलिओचा डोस देण्‍याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com