Pune Crime : प्रेमसंबंधाच्या संशयातून वकिलासह पत्नी-मुलीकडून महिलेचा निर्घृण खून; चंदननगरमध्ये सहा तासांत तिघे अटकेत

प्रेमसंबंधाच्या संशयातून वकिलासह पत्नी-मुलीकडून महिलेचा निर्घृण खून; पोलिसांची अवघ्या सहा तासांत आरोपींवर करडी कारवाई
Murder

पुण्यात प्रेमसंबंधाच्या संशयावरून महिलेचा निर्घृण खून! चंदननगर पोलिसांची सहा तासांत मोठी कारवाई; वकील पतीसह पत्नी आणि मुलीला बेड्या

sakal

Updated on

पुणे : कथित प्रेमसंबंधांच्या संशयावरून एका ३९ वर्षीय महिलेचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना चंदननगर परिसरात शुक्रवारी (ता. १७) उघडकीस आली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांसह गुन्हे शाखेने अवघ्या सहा तासांत वकील, त्याची पत्नी आणि मुलगी या तिघा आरोपींना अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com