Pune Fake IAS Officer Scam: फोटो, बातम्या अन् IAS पदाचा बनाव! पुण्यात 21 वर्षीय तरुणाने लुटले 35 लाख

₹35 Lakh Fraud in Pune: बालेवाडीतील सोसायटीचा अध्यक्ष बनून बनावट सह्या केल्या; फ्लॅटचे आमिष दाखवून नातेवाईक आणि परिचितांचीही फसवणूक, आरोपीला अटक
Pune fake IAS officer cheats people of 35 lakh

Pune fake IAS officer cheats people of 35 lakh

esakal

Updated on: 

Pune Fake IAS Officer Scam: पुण्यात IAS अधिकारी असल्याचे भासवून एका 21 वर्षीय तरुणाने गृहनिर्माण सोसायटीतील नागरिकांची तब्बल 35 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हितेश प्रमोद कुलकर्णी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने तब्बल 11 महिने सोसायटीतील रहिवाशांचा विश्वास संपादन करून हा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. बाणेर पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Loading content, please wait...