Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

३०० मेट्रिक टन सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाट प्रकल्पाला स्थायी समितीत बहुमताने मंजुरी; भाजपचा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचा दावा, काँग्रेसकडून पुणेकरांवर लादल्याचा आरोप
The proposal triggered a political confrontation in the Standing Committee, with the BJP supporting it and the Congress opposing the decision.

The proposal triggered a political confrontation in the Standing Committee, with the BJP supporting it and the Congress opposing the decision.

sakal

Updated on

पुणे : शहरातील ३०० मेट्रीक टन सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाने काढलेल्या निविदेला आज (ता. २३) स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर मंजुरी दिली. या प्रस्तावावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात खडाजंगी झाली. शहरासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे भाजपने सांगितले. तर भाजपच्या आमदारासाठी हा प्रकल्प पुणेकरांवर लादला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com