Lek Ladki Scheme : पुण्यात चार हजार ‘लाडक्या लेकी’; पहिल्या टप्प्यातील पाच हजार रुपये वर्ग करणार

पुणे शहरात २१ लाख ‘लाडक्या बहिणीं’ना लाभ मिळाल्यानंतर आता चार हजार ‘लाडक्या लेकीं’च्या खात्यांवर पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी पाच हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत.
Lek Ladki Scheme
Lek Ladki Schemesakal
Updated on

पुणे - शहरात २१ लाख ‘लाडक्या बहिणीं’ना लाभ मिळाल्यानंतर आता चार हजार ‘लाडक्या लेकीं’च्या खात्यांवर पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी पाच हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत. मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com