Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Dam Water Level: खेड, शिरूरसह पुणे शहराच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या भामा आसखेड धरणात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चार पट अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
 Bhama Askhed Dam
Bhama Askhed Dam ESakal
Updated on

आंबेठाण : खेड, शिरूरसह पुणे शहराच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या भामा आसखेड (ता.खेड) धरणात आज (दि.०६) अखेर ५४.२५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा चार पट असून मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात १४.३६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com