Pune Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर कंटेनर खाली चिरडून एकजण जागीच ठार

कात्रज-कोंढवा रोडवर परामाउंट इरोस सोसायटीसमोर हा अपघात झाला.
pune accident One killed on the spot after container crushed on Katraj-Kondhwa road police
pune accident One killed on the spot after container crushed on Katraj-Kondhwa road policesakal
Updated on

कोंढवा : कात्रजकडून कोंढाव्याकडे जाणाऱ्या कंटेनर व स्पोर्ट बाईकमध्ये झालेल्या अपघातात मागच्या चाकाखाली येऊन एक अज्ञात युवक जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. कात्रज-कोंढवा रोडवर परामाउंट इरोस सोसायटीसमोर हा अपघात झाला.

घटनास्थळी तात्काळ भारती विद्यपीठचे पोलिस कर्मचारी हजर झाले. अपघातातील वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली. पावसामुळे कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खड्डे व साईड पट्ट्यावर झालेल्या चिखलाने दुचाकी स्लिप होऊन अपघात घडला असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Katraj-Kondhwa Road
Katraj Kondhwa Road Expansion Raises Concern as Transformers Installed Now May Need Relocation After Road Widens
Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute
Katraj-Kondhwa Traffic Jam
Marathi News Esakal
www.esakal.com