
खेड-शिवापुर ता.10 कोंढणपुर-शिवापुर ता.हवेली रस्त्यावर भरधाव जाणारया पीएमपीने चरण्यसाठी निघालेल्या गाईंच्या कळपास जोरदार ठोकर मारल्याने कळपा मधील चार गाईंचा मृत्यु झाला असुन अनेक गाई गंभीर जखमी झाल्या आहेत या बाबत राजगड पोलिसांनी पीएमपी चालकाला ताब्यात घेतले आहे.