Pune Air pollution: वायुप्रदूषणाने कुटुंबच त्रस्त; स्थलांतर करण्याची वेळ, लाटकर कुटुंबीयांचा अनुभव
Pune news: पुण्यातील वाढत्या वायुप्रदूषणाने एक-दोन व्यक्तींवर नाही, तर संपूर्ण कुटुंबांवरच घाला घालण्यास सुरुवात केली आहे. नवी पेठेतील लाटकर कुटुंबीयांची कहाणी ही त्याचे जिवंत उदाहरण आहे.
पुणे : पुण्यातील वाढत्या वायुप्रदूषणाने एक-दोन व्यक्तींवर नाही, तर संपूर्ण कुटुंबांवरच घाला घालण्यास सुरुवात केली आहे. नवी पेठेतील लाटकर कुटुंबीयांची कहाणी ही त्याचे जिवंत उदाहरण आहे.