

Pune Airport Golf Carts
esakal
पुणे : पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनल ते एरोमॉलदरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी आठ गोल्फ कार्टची (लहान इलेक्ट्रिक वाहन) सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांसह प्रवाशांचा ४०० मीटरचा प्रवास आता अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे.