Pune Airport: धावपट्टीजवळच्या बोगद्यांना पिंजरे; बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाय, कॅमेऱ्यांच्या संख्येत वाढ
Leopard spotted near Pune Airport runway: पुणे विमानतळाच्या धावपट्टीजवळ बिबट्याचा वावर सतत वाढत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेवर धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे.
Pune Airport Boosts Security After Leopard Sighting Near Runway
पुणे : पुणे विमानतळाच्या धावपट्टीखाली भूमिगत सांडपाण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे तेथे सांडपाणी वाहिन्यांचे मोठे जाळे आहे. याच मार्गाचा वापर करून बिबट्या धावपट्टीजवळ ये-जा करतो.