Pune Airport: विमानतळ प्रशासन, वन विभागाची आज बैठक; धावपट्टीजवळ बिबट्याच्या दर्शनामुळे सतर्क, कॅमेऱ्यांच्या संख्येत वाढ
Leopard Sighting Near Pune Airport Runway: पुणे विमानतळाच्या धावपट्टीजवळ बिबट्याचा वावर आढळून आल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सोमवारी विमानतळ प्रशासनासोबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
पुणे : पुणे विमानतळाच्या धावपट्टीजवळ बिबट्याचा वावर आढळून आल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सोमवारी (ता. २४) विमानतळ प्रशासनासोबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.