pune airport
sakal
- प्रसाद कानडे
पुणे - पुणे विमानतळाहून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होऊन वीस वर्षे झाली. मात्र, या कालावधीत आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा विस्तार केवळ निवडक अशा पाच शहरांपुरताच मर्यादित राहिला. यातील दोन शहरांची सेवा तर अजूनही बंदच आहे.