Pune Airport: पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात; लँडिंग करताना गिअर निकामी

Pune Airport Runway Closed After IAF Aircraft Incident; Flights Diverted: केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेवरून वेगाने काम पूर्ण होत असल्याची माहिती आहे. शनिवारी दिवसभरात पुण्याची हवाई वाहतूक पूर्ववत होणार आहे.
Pune airport runway closed

Pune airport runway closed

esakal

Updated on

IAF aircraft incident Pune: पुणे विमानतळावर शुक्रवारी (दि. १७) रात्री उशिरा भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाला. त्यामुळे धावपट्टी तात्पुरती बंद ठेवण्यात आलेली होती. या अपघातामध्ये कुठलीही हानी झाली नसल्याचं कळतंय. विमान कर्मचारी सुरक्षित आहेत. तर नागरी मालमत्तेचंही नुकसान झालेलं नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com