Pune Airport Detention: पुणे विमानतळावरून गुवाहाटीला पळ काढण्याच्या तयारीत असलेल्या दोन बांगलादेशी महिलांसह अल्पवयीन मुलाला खडक पोलिसांकडून ताब्यात

पुणे विमानतळावरून गुवाहाटीला पळ काढण्याच्या तयारीत असलेल्या दोन बांगलादेशी महिलांसह अल्पवयीन मुलाला खडक पोलिसांनी सीआयएसएफच्या मदतीने सापळा रचून ताब्यात घेतले
Airport Security: Khadak Police and CISF Detain Illegal Immigrants at Pune Terminal

Airport Security: Khadak Police and CISF Detain Illegal Immigrants at Pune Terminal

Esakal
Updated on

पुणे : पुणे विमानतळावरून आसाममधील गुवाहाटी येथे विमानाने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन बांगलादेशी महिलांसह एका अल्पवयीन मुलाला खडक पोलिसांनी ताब्यात घेतले. खडक पोलिस आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या मदतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com