sharad pawar ajit pawar
Sakal
दिवसभरातील राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून महाविकास आघाडीने एकत्र येत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय शुक्रवारी रात्री घेतला. दरम्यान, रात्री उशिरा महाविकास आघाडीतील घटक पक्षांची जागावाटपाच्या बैठकांना पुन्हा सुरुवात झाली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता मावळली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.