पुणे: नवले पूल भागात आणखी एक अपघात; महिला जागीच ठार

navale bridge
navale bridgeSakal
Updated on

पुणे : पुण्यातील नवले पूल हा अपघातांसाठी कुप्रसिद्ध आहे. याच नवले पूल भागात आता आणखी एक अपघात झाला आहे. नवले पुलाखालील चौकात एक ट्रक अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एक महिला जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com