Pune Crime : निलेश काळभोरचा ‘गेम’ वाजवायला निघालेल्या टोळीतील दोघे अटकेत

हॉटेलमध्ये पिस्तूल-धारदार शस्त्रांसह दहशत माजवणाऱ्या टोळीतील दोघे खंडणी विरोधी पथकाच्या सापळ्यात; तलवारी, सुरे, कोयता जप्त
‘गेम वाजवायला’ निघालेल्या गुंडांना मांजरी परिसरातून अटक; लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

‘गेम वाजवायला’ निघालेल्या गुंडांना मांजरी परिसरातून अटक; लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

Sakal

Updated on

लोणी काळभोर : निलेश काळभोर याचा आज गेम वाजवायचा असा आरडाओरडा करत चार जणांनी एका हॉटेलमध्ये पिस्तूल, चाकूसह दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी दोन जणांना खंडणी विरोधी पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या ताब्यातून दोन लोखंडी तलवारी, दोन सुरे आणि एक कोयता जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com